निधन वार्ता
विश्वनाथ आहिरे यांचे निधन

न्यूजसेवा
धामोरी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायी विविध पदाधिकारी यांना शिक्षण प्राप्ती करून देणारे विश्वनाथ शिवराम आहिरे (गुरुजी ) वय-८७ यांचे नुकतेच वयोवृद्ध काळाने नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना,नातु नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या या दुःखद निधनाने धामोरी व धामोरी पारिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



