जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

भास्कर आहेर यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील सुभाद्रनगर या उपनगरातील ‘साई प्रसाद टॉवर्स’येथील रहिवासी भास्कर तुकाराम आहेर (वय-६५) यांचे आज सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.भास्कर आहेर हे अत्यंत मनमिळाऊ व मितभाषी म्हणून कोपरगाव आणि परिसरात परिचित होते.ते मृत्यूच्या दिवशी सकाळी कार्यलयात आले होते व त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना,”माणसाचे काही खरे नाही,मी आज कामावर आहे पण परत येईल की नाही याची शाश्वती नाही”असे म्हणून घरी गेले आणि त्यांना ह्रदय विकाराचा जोराचा झटका येऊन त्यात त्यांचे दुर्दैवी निधन आले आहे.त्यामुळे त्यांचा मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.

कोपरगाव येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक यांचे कार्यालयीन सहकारी होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close