कोपरगाव तालुका
-
येसगाव शिवारात पुन्हा एकदा ट्रक लूट,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहराच्या उत्तरेस नगर-मनमाड रस्त्यावर टाकळी फाट्यानजीक रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उभ्या आयशरची काच फोडून आत…
Read More » -
डॉ.सोनाली चिने यांना पी.एच.डी.पदवी प्रदान
संपादक-नानासाहेब जवरे कोळपेवाडी-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील सुकन्या व संजीवनी अभियांत्रिकी विद्यालयाच्या प्राध्यापक डॉ.सोनाली शंकरराव चिने यांना डॉ. बाबासाहेब…
Read More » -
यशासाठी खडतर परिश्रमाशिवाय पर्याय नाही – आ. आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) आयुष्यात मोठ व्हायचं असेल तर खडतर परिश्रमाशिवाय पर्याय नाही परिस्थितीवर मात करून अनेकांनी आयुष्यात यश मिळवले आहे…
Read More » -
सोमवारी आ.आशुतोष काळेंचा कोपरगावात दुसरा जनता दरबार
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांचे सर्व शासकीय कार्यालयातील कामे तातडीने पूर्ण व्हावी यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार…
Read More » -
जिल्हा परिषदेचा विद्यार्थी खाजगी शाळांच्या बरोबरीने घडावा – ना. राजश्री घुले
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील असून स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण…
Read More » -
कोपरगाव न्यायालय इमारत स्थलांतरित करण्यासाठी ३७ लाखांचा निधी
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरात कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या ब्रिटीशकालीन इमारतींची दुरावस्था झाली असून या…
Read More » -
दुचाकीच्या अपघातात एक ठार,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा चौफुली वर्तमानात अपघाताचे ठिकाण बनला असून अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली असून नुकताच…
Read More » -
सुरेगावात एकावर विनयभंगासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंच्यात हद्दीत एक आदिवासी महिला आपल्या घराच्या बाहेर ओट्यावर जेवण करून झोपली असता त्याच…
Read More » -
गाड्या काढण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी,तीन जखमी
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील मढी ग्रामपंच्यात हद्दीत मढी-पाथरे शिव रस्त्यावर गाड्या काढण्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्या-काठ्यांनी झालेल्या हाणामारीत नारायण…
Read More » -
टाकळीत आढळला मृत बिबट्या,वनविभागाने घेतली दखल
संपादक-नानासाहेब जवरे कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील टाकली ग्रामपंचायत हद्दीत भोंगळे वस्ती येथिल विहिरीत एक अल्पवयीन बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने टाकळी परिसरात…
Read More »