जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात सावरकर जयंती उत्साहात साजरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टी,वसंत स्मृती च्या वतीने आज स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.सदर प्रसंगी सावरकर चौक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजय जोशी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.तसेच भाजपा जे जेष्ठ नेते प्रा.सुभाष शिंदे यांनी सावरकर यांच्या जीवनावर संपुर्ण माहिती दिली.यावेळीं कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे,चेतन खुबाणी,योगेश वाणी,विजय गुरव,गणेश शिंदे,प्रभाकरजी वाणी,अनिल वायखिंडे, कैलास निकम,मनसे चे संतोष गंगवाल,अनिल गायकवाड,विजय शिंदे,बाळासाहेब मते,अनिल काले आदी अनेक सावरकर प्रेमी नागरिक उपस्थीत होते.
सूत्रसंचालन चेतन खुबाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश वाणी यांनी केले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close