कोपरगाव तालुका
कोपरगावात दोघांचे अकस्मात निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या खडकी येथील युवक संजय पांडुरंग दिवेकर (वय-३८) यांना रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्याना तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचाहरार्थ दाखल करण्यात आले मात्र त्यांच्यावर उपचार आकरणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याना मृत शोषित केले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान राज्य परिवहन विभागाच्या कोपरगाव आगराच्या समोर एक अज्ञात इसम (वय-४१) मृत अवस्थेत आढळला असून या दोघांची कोपरगाव शहर पोलिसानी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण तीन कि. मी.अंतरावर असलेल्या खडकी या उपनगरात संजय दिवेकर हे रहिवाशी होते व त्यांचा स्थावर मिळकत खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता.त्याना रात्री साडे अकरा वाजता अचानक त्रास जाणवायला लागला असता त्याना त्यांच्या नातेवाईकांनी त्याना आधी खाजगी रुग्णालयात भरती केले असता त्याना तेथे उपचार मिळू शकले नाही.
कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण तीन कि. मी.अंतरावर असलेल्या खडकी या उपनगरात संजय दिवेकर हे रहिवाशी होते व त्यांचा स्थावर मिळकत खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता.त्याना रात्री साडे अकरा वाजता अचानक त्रास जाणवायला लागला असता त्याना त्यांच्या नातेवाईकांनी त्याना आधी खाजगी रुग्णालयात भरती केले असता त्याना तेथे उपचार मिळू शकले नाही अखेर त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती अकरण्यात आले.असता तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकऱ्यानी त्यांना मृत घोषित केले आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पच्छात एक मोठा भाऊ,आई,पत्नी,तीन मुली,असा परिवार आहे.या दोघांची कोपरगाव शहर पोलिसानी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.