जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या खासदारांची केंद्रीय अर्थ सल्लागार समितीवर निवड !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची केंद्र शासनाच्या अर्थ विभागाच्या सल्लागार समितीवर नुकतीच निवड झालेली असून समितीचे चेअरमन ह्या केंद्रीय अर्थ मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन व श्री पंकज चौधरी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री  हे असणार असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संधात त्यांचे अभिनंदन होत आहे.


      

खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची या पूर्वीच गत महिन्यात केंद्र शासनाच्या कृषि,पशुसंवर्धन,दुग्ध या स्थायी समितीवर निवड झालेली असून आता केंद्रीय अर्थ खात्याच्या सल्लागार समितीवर निवड झालेली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   खा.वाकचौरे यांची या पूर्वीच गत महिन्यात केंद्र शासनाच्या कृषि,पशुसंवर्धन,दुग्ध या स्थायी समितीवर निवड झालेली असून आता केंद्रीय अर्थ खात्याच्या सल्लागार समितीवर निवड झाल्याने मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.अर्थ विषयक समितीवर काम करीत असताना त्याचे चेअरमन स्वत: अर्थ मंत्री असल्याने त्याचा फायदा मंतदारसंघातील विधायक प्रश्न सोडविणे साठी कसा करता येईल याचा प्राधान्याने विचार करणार असल्याचे मत शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले आहे.या अर्थ सल्लागार समिति मध्ये महाराष्ट्रातून डॉ.अमोल कोल्हे असून लोकसभेतील १४ सदस्य व राज्यसभेतील ७ सदस्याचा समावेश असून निमंत्रित सदस्यमध्ये विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाळ व डॉ.एल.मुरुगाम राज्यमंत्री सूचना व प्रसारण मंत्रालय यांचा समावेश आहे .

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close