जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या पंधरा वर्ष वय असलेल्या अल्पवयीन शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलीचा त्याच गावातील आरोपी याने फिर्यादी हि रविवार दि.१८ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर उभी असताना तिला शिवीगाळ दमदाटी करून,”तू माझ्या सोबत बाहेर चल” असे म्हणून तिचा उजवा हात धरून पाठी मागून होऊन कवळी मारून उचलले व तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी अल्पवयीन मुलगी हि आपल्या घरासमोर उभी असताना आरोपी हा आला व त्याने फिर्यादी मुलीस शिवीगाळ करून दमदाटी करून वरील शब्दात तिचा विनयभंग करून तिंचा उजवा हात घरून तिला पाठीमागून कवळी मारून तिला उचलले व तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी अल्पवयीन मुलगी व आरोपी हे ब्राम्हणगाव येथील एकाच गावचे असून ते एकमेकांच्या जवळजवळ राहतात.फिर्यादी अल्पवयीन मुलगी हि आपल्या घरासमोर उभी असताना आरोपी हा आला व त्याने फिर्यादी मुलीस शिवीगाळ करून दमदाटी करून वरील शब्दात तिचा विनयभंग करून तिंचा उजवा हात घरून तिला पाठीमागून कवळी मारून तिला उचलले व तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी याचे विरुद्ध भा.द.वि.कलम २७३/२०२१ ३५४,५०४,५०६, लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पिलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close