जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावातून मुलगा पळवला,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातिल रहिवाशी असलेल्या व भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या पस्तीस वर्षीय महिलेचा अल्पवयीन मुलगा विशाल रमेश भाकरे (वय-१५) हा सोमवार दि.०३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या दरम्यान कोपरगाव बेट येथून अज्ञात ईसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गायब मुलाची आई सुनीता रमेश भाकरे (वय-३५) यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे कोपरगाव बेट परिसरात खळबळ उडाली आहे.

 

या बाबत आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास अपहरीत

मुलाच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

क्रं.८०८/२०२०भा..वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध

गुन्हा दाखल केला आहे. त्यात आपल्या कायदेशीर

रखवालीतून अज्ञात इसमानेअज्ञात अकारणासाठी आपल्या

मुलास पळवून नेले असल्याचे म्हटले आहे.या प्रकरणी पुढील

तपास पोलीस निरीक्षक राकेशमानगावकर यांच्या

मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे करीत

आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close