आरोग्य
कोपरगाव तालुक्यात तीन नागरिकांचा बळी,रुग्णवाढही मोठी !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान आज आलेल्या अहवाल गृहीत धरून आज अखेर ०६ हजार ७१४ रुग्ण बाधित झाले असून त्यात सक्रिय रुग्ण संख्या ०१ हजार १०४ आहे.तर आज पर्यंत ७४ बाधित रुग्णांचा बळी गेला आहे.त्यांचा मृत्युदर १.११ टक्के आहे.तर आज पर्यंत एकूण २९ हजार ८१८ श्राव तपासण्यात आले आहे.त्यांचा दर दहा लाखाचा दर ११ लाख ९२ हजार ०७२ इतका आहे.तो टक्केवारीत २२.०८ टक्के आहे.त्यातील ०५ हजार ३९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.त्यांचा बरे होण्याचा दर ८१.९९ इतका आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख २७ हजार ४१६ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १८ हजार ०४९ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ०७ हजार ७६८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ४१६ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहरात आज बाधित आलेले रुग्ण पुढील प्रमाणे- ५२
साई सिटी- पुरुष-५०
शारदानगर -पुरुष -५४
इंदिरापथ- पुरुष-२४
टिळक नगर- पुरुष -४२
कोपरगाव शहर -पुरुष -७
८३,२७,२१,११,११,महिला-5
५१,६२,६६,६८
ओम नगर -पुरुष -५४,५८
समतानगर पुरुष -२९
लक्ष्मीनगर पुरुष-५७
साईधाम पुरुष -२५
गोरोबा नगर -महिला -५०,४०
खडकी -महिला-३५
श्रद्धा नगरी- पुरुष-१८
महावीर पथ- पुरुष-५१,४७ महिला-५०
द्वारका नगरी पुरुष-२३ महिला -२४
स्वामी समर्थ नगर- पुरुष -२५,३८
सुभद्रानगर पुरुष-६३,५९
निवारा महिला -४९,६९
सरोदे वस्ती महिला-११
येवला रोड -महिला -३५,८१
मोहनीराज नगर पुरुष–३८,२३ महिला -३०-
कालिका नगर महिला २१
साईनगर महिला ७५
गवारे नगर पुरुष ५४
आढाव वस्ती महिला-३५
इंदिरा पार्क महिला- ४५
धारणगाव रोड महिला-१०
ब्राह्मण गल्ली पुरुष ३१,६५
शिवाजी रोड पुरुष -६१
येवला रोड पुरुष-६५ महिला -६०
कोजागिरी कॉलनी पुरुष-२६,६८ आदींचा समावेश आहे.
कोपरगाव ग्रामीण भागातील आज आढळलेले १३० रुग्ण पुढील प्रमाणे –
मुरशतपूर-पुरुष २२,२४,५६,३९ महिला-३५,६१
धारणगाव-पुरुष-३१ महिला- १६
कोकमठाण-पुरुष-२७,३६ -महिला-२४,४,६०
जेऊर कुंभारी -पुरुष- २७,३६
टाकळी -पुरुष-४२,३९ महिला-४०,१६,३२
ब्राम्हणगाव – पुरुष -१६,४१,१४ महिला १५
शिंगणापूर-पुरुष- ५७ महिला-२३
तीन चारी -पुरुष-४ –
रवंदे -पुरुष- ३५,१,२७,४७ महिला-४४,१४
माहेगाव -पुरुष- २८,६९,५३ महिला-५४,६१,४८
कोळपेवाडी -पुरुष- ५१,३२,२४,२५ महिला-३६,७३
अचलगाव – महिला-७
येसगाव-पुरुष- २८,१८ महिला-४५
वारी -पुरुष-७०,२८,२२ महिला-३५,६०
खोपडी-पुरुष-२८,७०-
भोजडे-पुरुष-२५ महिला-४५
कुंभारी-पुरुष-३२-
सोनेवाडी – महिला-५६
घारी-पुरुष- २९महिला-२७
संवत्सर -पुरुष- ५९,१५,४५,४९,५४,३२महिला-४५,३२,३३,३४,९,१८
करंजी -पुरुष- ५०,३०,७०महिला-३५,७०,७१
हंडेवाडी -पुरुष- १६,६८,१६ महिला-१३
सुरेगाव – महिला-३३,२५,३४
मंजूर -पुरुष-१७,४७ महिला-२७
बक्तरपुर -पुरुष-२६,११,८ महिला-२०,३२
कारवाडी — महिला-२३
धामोरी -पुरुष-२६ –
सांगवी-पुरुष-८० महिला-५५,५१
वेळापूर -पुरुष-३२ महिला-७०,५५
चासनळी -पुरुष-५१,४२ –
दहेगाव -पुरुष- २५,४१,५७महिला-२९,९,७
आपेगाव-पुरुष- ६० –
पढेगाव-पुरुष- २९ –
खिर्डी गणेश- महिला-४५,१८
दहेगाव -पुरुष- १० –
चांदेकसारे-पुरुष- -२०,२७
शहाजापूर-पुरुष- -५५
शिंगणापूर -पुरुष- -२९
जेऊर पाटोदा-पुरुष- -३४,
मळेगाव-पुरुष- -२४
पोहेगाव -पुरुष- १४,६१,५०-
मढी — महिला- ३७
साखरवाडी– महिला-५६
माहेगाव -पुरुष- २४
देर्डे-कोऱ्हाळे-पुरुष- -७४
आदींचा समावेश आहे.