कोपरगाव तालुका
निलेश औताडे यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील तरुण प्रगतशिल शेतकरी निलेश ज्ञानदेव औताडे (वय ३५ वर्षे) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. सेवानिवृत्त पाटकरी ज्ञानदेव औताडे यांचे ते चिरंजीव होते त्यांच्या पच्छात आई,वडील,पत्नी ,मुलगी,भाऊ असा परिवार आहे शेती बरोबरच छायाचित्रण, नाट्य कलाही ते जोपासत होते. छायाचित्रकार गणेश देवकर यांचे ते मामेभाऊ होते.