जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

विजय मोहरे यांचे निधन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कुंभारी-(वार्ताहर)

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील कुंभारी विविध कार्यकारी सेवा सोसायटी क्रं.एकचे उपाध्यक्ष चंदु मोतीराम मोहरे यांचा मुलगा विजय चंदु मोहरे ( वय -४६ ) यांचे एका अपघातानंतर वैद्यकीय उपचारा करत असताना निधन झाले . त्यांच्या पश्चात आई ,वडिल, ३ बहीणी, पत्नी, एक मुलगा असा मोठा परिवार आहे .त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close