जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कर्मवीर काळे कारखान्याचा उद्या गळीत हंगाम शुभारंभ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०१९-२० या वर्षाच्या व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार दि.28 नोव्हेंबर रोजी दुपारी .०० वाजता कारखाना कार्यस्थळावर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे जेष्ठ संचालक,तथा माजी . अशोक काळे व त्यांच्या धर्मपत्नी पुष्पाताई काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप व उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी जनशक्ती न्यूजला दिली आहे.

या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमास सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक व कार्यकर्त्यांनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व व्यवस्थापनाने शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close