जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

द्वारकाबाई तांबट यांचे निधन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहारातील येवला नाक्याजवळील शारदानगर येथील रहिवासी व जुन्या पिढीतील कार्यकर्त्या श्रीमती द्वारकाबाई काशिनाथ तांबट (वय-85)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्या इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक रवींद्र तांबट यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर कोपरगाव येथील अमर्धं येथे अंत्यसंस्कार करण्यात आला त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close