कोपरगाव तालुका
डॉ.अशोक गावीत्रे यांना मातृशोक
संपादक-नानासाहेब जवरे
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
श्री साईनाथ हाॅस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गावित्रे यांच्या मातोश्री विमल गावित्रे वय-(६५) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने माहेगाव देशमुख परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पच्छात पती व ३ मुलं,सुना,नातवंड असा मोठा परिवार असून,एक डॉक्टर,एक इंजिनिअर, एक शिक्षक आहें.कै.विमल गावित्रे ह्या धार्मिक व मनमिळाऊ स्वभावच्या होता.खुप कष्टाने त्यांनी आपल्या तीनही मुलांना मुलांचं शिक्षण करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले होते.