जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सिंधुबाई काळे यांचे निधन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवाशी असलेल्या सिंधुबाई धोंडिबा काळे (वय-८०) याचें वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुनिल काळे यांचा त्या मातोश्री होत्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close