कोपरगाव तालुका
कचरू पानगव्हाणे यांचे निधन

संपादक-नानासाहेब जवरे
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील प्रगतशील शेतकरी कचरू भगवंता पानगव्हाणे (वय-७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे, त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले, तीन मुली, तीन भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे शांताराम आणि बाळासाहेब कचरू पानगव्हाणे यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.