निधन वार्ता
शांताबाई जगताप यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील रहिवासी असलेल्या शांताबाई शिवराम जगताप (वय-९२) यांचे नूकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात दोन मुले गोरक्षनाथ शिवराम जगताप व अर्जुन शिवराम जगताप,नातू आदी परिवार आहे.
त्या अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.त्यांच्यावर शोककौल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.