जाहिरात-9423439946
निधन वार्ता

नामदेव देशमुख  यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी कर्मचारी नामदेव एकनाथ देशमुख (वय-८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचा पच्छात पत्नी,दोन मुले, दोन मुली, सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

को.सा.का.आसवणी प्रकल्पाचे माजी कर्मचारी विजय देशमुख व राजेंद्र देशमुख यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close