निधन वार्ता
सरस्वती पानगव्हाणे यांचे निधन

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील गं.भा.सरस्वती दत्तात्रय पानगव्हाणे (वय-८७) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या पच्छात तीन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्यावर माहेगाव देशमुख येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
जाहिरात-9423439946



