जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

सोनाबाई मुटकुळे यांचे निधन

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा

माहेगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील सोनाबाई मुरलीधर मुटकुळे (वय-८५) यांचे वृद्धा पकाळाने निधन झाले आहे.

त्यांच्या पच्छात एक मुलगा, सुन,नातवंडे असा परिवार आहे. माधवराव मुटकुळे यांचा त्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Related Articles

Close