जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

भागीरथी तांबे यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील चंद्रापूर येथील भागीरथी सदाशिव तांबे (वय-७१) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन
झाले आहे.


त्यांच्या पश्चात पती,दोन मुले, दोन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. सदाशिव पाटीलबा तांबे यांच्या त्या पत्नी होत व शंकर तांबे व सूर्यभान तांबे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Close