जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

सेनेचे शिवाजी ठाकरे यांना पितृशोक !

न्यूजसेवा

कोपरगाव,संवत्सर-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील रहिवासी व शिवसेनेचे दीर्घकाळ तालुकाध्यक्ष राहिलेले शिवाजी ठाकरे यांचे पिताश्री मुरलीधर रामचंद्र ठाकरे (वय-९३ वर्षे) यांचे वृद्धापकाळानेआज सकाळी निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पाच मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व. मुरलीधर ठाकरे यांचे छायाचित्र.

स्व.मुरलीधर ठाकरे हे अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे म्हणून भोजडे आणि परिसरात परिचित होते.त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांचे शिक्षण करून आपल्या प्रपंचाचा गाडा हाकला होता.त्यांच्यावर भोजडे येथे अमरधाम या ठिकाणी आज सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

स्व.मुरलीधर ठाकरे हे अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे म्हणून भोजडे आणि परिसरात परिचित होते.त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांचे शिक्षण करून आपल्या प्रपंचाचा गाडा हाकला होता.त्यांच्यावर भोजडे येथे अमरधाम या ठिकाणी आज सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात बबनराव ठाकरे,
शिवाजी ठाकरे,रविंद्र ठाकरे,बाळकृष्ण ठाकरे,
मोहन ठाकरे आदी मुले आहेत.

दरम्यान मुरलीधर ठाकरे यांच्या निधनाबद्दल श्री क्षेत्र गोदाधामचे महंत रामगिरीजी महाराज,शिर्डीचे खा. भाऊसाहेब वाकचौरे,माजी खा.सदाशिव लोखंडे,माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,सेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त ठाकरे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close