निधन वार्ता
भागवत नरोटे यांचे निधन

न्यूजसेवा
धामोरी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील नवनाथनगर भागातील रहिवासी भागवत मोतीराम नरोटे(वय 43 वर्षे) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.

स्व.भागवत नरोटे हे धामोरी व परिसरात रिक्शा ड्रायव्हर म्हणुण परिचित होते.त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावु व मदतकार्यात अग्रेसर असा होता.त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने धामोरी व परिसरात शोककळा पसरली आहे.


