जाहिरात-9423439946
निधन वार्ता

राजकंवर बंब यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

      ज्येष्ठ विधिज्ञ स्व.प्रेमसुख बंब यांच्या धर्मपत्नी श्रीमती.राजकंवर प्रेमसुखजी बंब यांचे संथारा व्रतात आज बुधवार दि.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० वाजता निधन झाले आहे.त्यांचे पश्चात तीन मुले,दोन मुली,पुतणे,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

     

स्व.श्रीमती राजकंवर बंब या राजप्रेम जनरल स्टोअर्सचे मालक पुनमचंद बंब,पिपल्स बॅकेचे संचालक रविंद्र बंब,प्रसन्न पाईपचे संचालक संजय बंब यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राजप्रेम जनरल स्टोअर्सचे मालक पुनमचंद बंब,पिपल्स बॅकेचे संचालक रविंद्र बंब,प्रसन्न पाईपचे संचालक संजय बंब यांच्या त्या मातोश्री होत्या.तर प्रितम गिफ्टचे संचालक देविचंद (गोटूशेठ) बंब तसेच गंगापूरचे आ.प्रशांत बंब यांच्या काकू तसेच गोदामगल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रितमजी बंब यांच्या त्या आजी होत्या.

       स्व.श्रीमती.राजकौवर बंब यांचे पार्थिवावर आज दुपारी ०४ वाजता अमरधाम,कोपरगांव येथे संथारा विधीत शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यातआला आहे.त्या प्रसंगी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
     

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close