जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार नगर जिल्हा दौऱ्यावर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे अ.नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

बुधवार दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता जुहू विमानतळ येथुन हेलिकॉप्‍टरने शिर्डीकडे प्रयाण.सकाळी १०.३० वाजता श्री साईसंस्थान हेलिपॅड,शिर्डी येथे आगमन.सकाळी ११.०० वाजता श्री साईबाबा दर्शन.

सकाळी ११.३० वाजता अखिल भारतीय महिला आर्य वैश्य महासभा-ऑल इंडिया वूमन्स कॉन्फरन्स २०२२ करिता उपस्थिती.स्थळ :- श्री काशी अन्‍नपुर्णा वसावी नित्‍यान्‍ना,सतराम,श्री साई सन्निधी,बस स्‍टँड जवळ,छत्रपती नगर,मनमाड रोड,शिर्डी.दुपारी १.०० वाजता मोटारीने शिर्डीहून येसगांव ता.कोपरगावकडे प्रयाण करतील.

दुपारी १.३० वाजता येसगांव येथे आगमन व माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी राखीव.दुपारी २.३० वाजता मोटारीने येसगावहून शिर्डीकडे प्रयाण करतील. दुपारी ३.०० वाजता श्री साईसंस्थान हेलिपॅड,शिर्डी येथे आगमन व हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close