जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

शोटोकॉन कराटे स्पर्धेत या विद्यार्थ्याने मिळवले सुवर्ण पदक

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

नुकत्याच संपन्न झालेल्या ट्रॅडिशनल शोटोकॉन कराटे स्पर्धेत कोपरगाव येथील सेवा निकेतन विद्यालयातील पहिलीतील विद्यार्थी अथर्व शरद मापारी याने फाईट मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र ट्रॅडिशनल शोटोकॉन कराटे असोसिएशन नुकत्याच दहाव्या ट्रॅडिशनल शोतोकाँन चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत त्याने फाईट मध्ये सुवर्ण पदक मिळवून या स्पर्धेचे सन्मान चिन्ह मिळवले आहे.तिला कराटे प्रशिक्षक सुदर्शन पांढरे,स्नेहल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले होते.तिच्या या यशाचे शाळेचे मुख्याध्यापक यांचेसह शाळा समितीचे अध्यक्ष,समिती सदस्य शिक्षक पालक यांच्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close