आरोग्य
कोपरगावात तालुक्यात आजही अनेक रुग्णांचे बळी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान आज आलेल्या अहवाल गृहीत धरून आज अखेर ०६ हजार ८१४ रुग्ण बाधित झाले असून त्यात सक्रिय रुग्ण संख्या ०१ हजार १०४ आहे.तर आज पर्यंत ७४ बाधित रुग्णांचा बळी गेला आहे.त्यांचा मृत्युदर १.११ टक्के आहे.तर आज पर्यंत एकूण २९ हजार ८१८ श्राव तपासण्यात आले आहे.त्यांचा दर दहा लाखाचा दर ११ लाख ९२ हजार ०७२ इतका आहे.तो टक्केवारीत २२.०८ टक्के आहे.त्यातील ०५ हजार ३९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.त्यांचा बरे होण्याचा दर ८१.९९ इतका आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ३० हजार ३३६ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २० हजार ५७७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ०८ हजार २९१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ४६७ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहरात आज बाधित आलेले रुग्ण पुढील प्रमाणे- ३२
कापड बाजार -पुरुष-१८ महिला ७५
साई सिटी-पुरुष २३,७८
मोहनीराज नगर-पुरुष-३४ महिला -२४
गुलमोहर कॉलनी- पुरुष -४६
इंदिरानगर- पुरुष -२०
बेट कोपरगाव पुरुष -६९ महिला-३४
निवारा पुरुष -७५ महिला- ७६
कोपरगाव शहर पुरुष-१५,६०,५२,१८ महिला-१९
सुभद्रानगर पुरुष-४३ महिला -४०-४५
येवला रोड महिला -५८
बँक रोड पुरुष -४८
खडकी महिला-५५
इशाननगर पुरुष २१
संभाजी चौक पुरुष -५०
सह्याद्री कॉलनी पुरुष -५१
द्वारका नगर पुरुष -५०
देवी मंदिराजवळ महिला-३५
गोदाम गल्ली महिला-४१
ब्राह्मण गल्ली पुरुष -४२,३९
विवेकानंद नगर महिला-४६
आदींचा समावेश आहे.
कोपरगाव ग्रामीण भागातील आज आढळलेले ६८ रुग्ण पुढील प्रमाणे –
सुरेगाव पुरुष ३९
धामोरी पुरुष -४६ महिला ३७
ब्राह्मणगाव पुरुष २८
धारणगाव पुरुष ४८,३०,३२,२०,२१ महिला ६४,२५,३८
जेऊर पाटोदा महिला -४३
संवत्सर पुरुष ६५
वारी पुरुष ६६,३१,३४
मुर्षतपुर महिला २५
खिर्डी गणेश पुरुष -२३
टाकळी पुरुष -३४ महिला -५५,२६,५६
कोळपेवाडी पुरुष-५,३७,३० महिला -४२,४८
कोकमठाण पुरुष-२६ महिला -४२,४८
कुंभारी पुरुष -४३
सोनारी पुरुष -२७,५६
मंजूर पुरूष-४५
सिन्नर पुरुष -२१
बक्तरपूर पुरुष -७२
लौकी महिला -५०
शहाजापूर पुरुष-६१
करंजी पुरुष -२७,२८,३२,५५,३९ महिला-६५,६०,१०
गोधेगाव पुरुष-६१,४६,१२३१, महिला ५६,२१,२४
धोत्रे पुरुष- ३२,६,१३,३३,५६ महिला -३२,२७,९,५५
भोजडे पुरुष-६२
मढी पुरुष-९ महिला -३७
दहेगाव पुरुष -४२
आदींचा समावेश आहे.