जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात कोरोनाने आणखी दोन मृत्यू

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून नगर येथे २८१ श्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी. पी.सी.आर.तपासणीत २२ अँटीजन तपासणीत ९५,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत १९ असे एकूण १३६ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १८१ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर मढी येथील एक ५६ वर्षीय इसम,खोपडी येथील एक ५५ वर्षीय पुरुष आदी दोन नागंरिकांचा कोरोनाने बळी गेला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

दरम्यान आज आलेल्या अहवाल गृहीत धरून आज अखेर ०६ हजार ८१४ रुग्ण बाधित झाले असून त्यात सक्रिय रुग्ण संख्या ०१ हजार १०४ आहे.तर आज पर्यंत ७४ बाधित रुग्णांचा बळी गेला आहे.त्यांचा मृत्युदर १.११ टक्के आहे.तर आज पर्यंत एकूण २९ हजार ८१८ श्राव तपासण्यात आले आहे.त्यांचा दर दहा लाखाचा दर ११ लाख ९२ हजार ०७२ इतका आहे.तो टक्केवारीत २२.०८ टक्के आहे.त्यातील ०५ हजार ३९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.त्यांचा बरे होण्याचा दर ८१.९९ इतका आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ३३ हजार ८१२ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १८ हजार १६३ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख १४ हजार ०९३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ५५५ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

कोपरगाव तालुक्यात सोळा दिवसात २८ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.

कोपरगाव शहरात आज बाधित आलेले रुग्ण पुढील प्रमाणे- ४९

स्टेट बँक पुरुष-49,
ओमनगर महिला-36,
खडकी पुरुष-17,27,25,महिला-82,25,14,
निवारा पुरुष-46,8,महिला-35,45,
धारणगाव रोड महिला-40,62,
हनुमान नगर पुरुष-55,28,महिला-65,
गांधीनगर पुरुष- 24,
कोपरगाव पुरुष- 22,महिला-77,
कोपरगाव शहर पुरुष-39,22, 38, महिला-29,56,46,
सह्याद्री कॉलनी महिला-36,
दत्तनगर महिला- 62,
अन्नपूर्णा नगर पुरुष-05,35,
स्वामी समर्थ नगर पुरुष-55,
इशानगर पुरुष-35,45,
सप्तर्षी मळा पुरुष-50,
रेणुका नगर पुरुष-38,
साईनगर महिला-22,
बैलबाजार रोड पुरुष- 48,
मोहनीराज नगर पुरुष 25
ब्रिजलाल नगर पुरुष-14,
दत्तनगर महिला,55,29,
साई रेसिडेन्सी पुरुष-4,महिला-32,
स्टेशन रोड पुरुष-37,11,महिला-36
सोनार वस्ती- 30,
येवला रोड पुरुष-33,
देवी रोड पुरुष-32

आदींचा समावेश आहे.

कोपरगाव ग्रामीण भागातील आज आढळलेले ८७ रुग्ण पुढील प्रमाणे –

कोकमठाण पुरुष-55,48,23
जेऊर पाटोदा पुरुष-35,60 महिला 21,
कोळपेवाडी पुरुष-27,4,42,72,महिला,21,मुर्शदपुर पुरुष-40,
येसगाव पुरुष-32,67,महिला-58,
ब्राह्मणगाव पुरुष-42,महिला-24,
माहेगाव पुरुष-59,
सांगवी पुरुष-60
सुरेगाव पुरुष-15
करंजी पुरुष-51,58,18,23,26,महिला-67,50,70,75,18,
संजीवनी पुरुष-48,
रवंदे पुरुष-21,50,महिला-52,
खोपडी पुरुष -23,21,10,महिला-45,15,
धोत्रे महिला-30,
पोहेगाव महिला-35,
डाऊच पुरुष-45,
घारी पुरुष-90,56,महिला-85,52,45,
दशरथ वाडी पुरुष,21,50,महिला-49,
जेऊर कुंभारी पुरुष-40,33,महिला-40,30,
भोजडे पुरुष-60,
लौकी पुरुष-28,24,
संवत्सर पुरुष-20,महिला-66,
खिर्डी गणेश पुरुष-30,
ओगदी पुरुष-37,
दहेगाव पुरुष-56,47,10,26,महिला-50,16,15,पढेगाव महिला-60,
दत्तवाडी पुरुष-30,
गोधेगाव पुरुष-60,
तळेगाव महिला-36,
वेळापूर पुरुष-54,
धामोरी पुरुष-34,
टाकळी पुरुष- 65,महिला-23,
धारणगाव पुरुष-50,
मढी महिला-45,
चांदगव्हाण पुरुष-24
सहा चारी पुरुष-35,महिला-38,
उक्कडगाव पुरुष-33,महिला-16,68,
लोणकर वस्ती पुरुष-37,
आदींचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close