जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी मोठा निधी- माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि नागरिकांच्या ऊर्जेचे केंद्र असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली आहे.

पराग संधान,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

दरम्यान या उद्यानातील पायाभूत सुविधा,हिरवळ, प्रकाशयोजना,बसण्याची व्यवस्था तसेच सौंदर्यवृद्धीसाठी आवश्यक विविध कामांना या निधीमुळे गती मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली आहे.


   संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

  दरम्यान या उद्यानातील पायाभूत सुविधा,हिरवळ, प्रकाशयोजना,बसण्याची व्यवस्था तसेच सौंदर्यवृद्धीसाठी आवश्यक विविध कामांना या निधीमुळे गती मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली आहे.चार वर्षे प्रशासकीय काळात ज्यांच्या हातात सर्व कारभार होता त्यांनी केलेल्या दुर्लक्षाने या उद्यानात मोकाट जनावरे कोंडून नुकसान करण्यात आले होते तसेच मद्यपींचा धुडगुस या परिसरात होता असा दावा नगराध्यक्ष संधान यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close