निधन वार्ता
उषाताई वाघ यांचे निधन

न्यूजसेवा
धामोरी- (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुयातील धामोरी येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब वाघ यांच्या धर्मपती उषाताई रावसाहेब वाघ( वय-58 वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा दुःखद निधन झाले आहे.

स्व.उषाताई वाघ या अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या म्हणून परिसरात परिचित होत्या.त्यांच्यावर धामोरी येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.धामोरी येथील ‘आदित्य ईजिनिअरिंग वर्क शॉप’चे मालक सागर व शेखर रावसाहेब वाघ यांच्या त्या मातोश्री होत्या.
स्व.उषाताई वाघ या अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या म्हणून परिसरात परिचित होत्या.त्यांच्यावर धामोरी येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने धामोरी आणि परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



