जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
स्पर्धा

कोपरगावात…या विषयावर,’गायन स्पर्धां’चे आयोजन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात देश आगामी स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशभक्ती वाढीस लागावी यासाठी जेष्ठ नागरिक सेवा मंच व जेष्ठ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समितीने देशभक्तीपर गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा सुधाताई कैलास ठोळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान हि स्पर्धां मराठी,हिंदी,गितांची असून ते हिंदी सिनेमातील गीते असेल तरी चालणार आहे.स्पर्धांकाचे वय चाळीस वर्षाचे पुढे असावे,गीताला संगत नसावी,गोतांची दोनच कडवी असावीत,स्पर्धेच्या आधी स्पर्धांकानी किमान पंधरा मिनिटे हजर राहावे,यात अंतिम निकाल परिक्षकांचा राहणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त,”आजादी का अमृत महोत्सव” हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात दिनांक १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे सातत्याने राबविण्यात येत आहे.’आजादी का अमृत महोत्सव’अंतर्गत देशभर विविध कार्यकर्माचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत कोपरगाव शहरात जेष्ठ नागरिक संघाच्या महिला शाखेच्या वतीने महिलासांठी शनिवार दि. १३ ऑगष्ट रोजी दुपारी ०४ वाजेच्या सुमारास व्यापारी धर्मशाळा येथे,’देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

दरम्यान हि स्पर्धां मराठी,हिंदी,गितांची असून ते हिंदी सिनेमातील गीते असेल तरी चालणार आहे.स्पर्धांकाचे वय चाळीस वर्षाचे पुढे असावे,गीताला संगत नसावी,गोतांची दोनच कडवी असावीत,स्पर्धेच्या आधी स्पर्धांकानी किमान पंधरा मिनिटे हजर राहावे,यात अंतिम निकाल परिक्षकांचा राहणार आहे.
यशस्वी स्पर्धकांना प्रथम बक्षीस ३ हजार १००,द्वितीय बक्षीस २ हजार १००,तृतीय बक्षीस १ हजार १०० राहणार आहे.
नाव नोंदणीसाठी कोपरगाव शहरातील शांता मेडिकल मो.७५८८११०३७५,जवाहर एजन्सी-आनंद र्ट्रेडर्स-८६६८५९६५९५,रजनीताई गुजराथी-९८६०४९७२५० या क्रमांकावर संपर्क करावा या ठिकाणी ती करण्यात येणार आहे असे आवाहन जेष्ठ माहिला समितीच्या अध्यक्षा राजनीताई गुजराथी,शैलजा रोहोम,श्रीमती मीनल खांबेकर,चंदाताई कोठारी,जयश्रीताई शहा आदींनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close