जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अज्ञात वाहनाची धडक,एक  ठार,एक जखमी,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारातील नगर-मनमाड मार्गावर असलेल्या मराठवाडा जलद कालव्या जवळ काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत चांदेकसारे येथील दुचाकीस्वार अनिल उर्फ सुनील वामन सोनवणे (वय-२०) हा तरुण जागीच ठार झाला असून अन्य एक तरुण सिद्धार्थ काशिनाथ खरात हा जखमी झाला आहे.दोन्ही कोपरगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मयत विद्यार्थी सुनील सोनवणे छायाचित्रात दिसत आहे.

कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण आठ कि.मी.अंतरावर असलेल्या खिर्डी गणेश शिवारात दि.१३ जानेवारी रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास अपघाताची घटना घडली असून त्यात दुचाकी स्वार अनिल वामन सोंनवणे हा जागीच ठार झाला आहे.तर त्याचा अन्य साथीदार सिद्धार्थ काशिनाथ खरात हा जखमी झाला आहे.या घटनेने दुचाकीस्वार हा सुमारे दहा फूट फरफटत नेले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

जखमी सिद्धार्थ खरात छायाचित्रात दिसत आहे.

नगर-मनमाड या मार्गाचे काम नुकतेच शिर्डीच्या बाजूने सावळीविहिर पासून सुरु झाले आहे.सदर रस्त्यावर या पूर्वीच वाहनांची मोठी वर्दळ आहे.त्यामुळे अपघातांची मोठी मालिका सुरु आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण आठ कि. मी.अंतरावर कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण आठ कि. मी.अंतरावर असलेल्या खिर्डी गणेश शिवारात दि.१३ जानेवारी रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास घडली असून त्यात दुचाकी स्वार अनिल वामन सोंनवणे हा जागीच ठार झाला आहे.तर त्याचा अन्य साथीदार सिद्धार्थ काशिनाथ खरात हा जखमी झाला आहे.या घटनेने दुचाकीस्वार हा सुमारे दहा फूट फरफटत नेले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. खिर्डी गणेश शिवारात दि.१३ जानेवारी रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास घडली असून त्यात दुचाकी स्वार अनिल वामन सोंनवणे हा जागीच ठार झाला आहे.तर त्याचा अन्य साथीदार सिद्धार्थ काशिनाथ खरात हा जखमी झाला आहे.या घटनेने दुचाकीस्वार हा सुमारे दहा फूट फरफटत नेले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

अपघातास कारणीभूत ठरलेली हीच होंडा शाईन दुचाकी छायाचित्रात दिसत आहे.

दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार एक मयत सुनिल सोनवणे हा तरुण शिर्डी येथील हॉटेल मध्ये काम करत होता.व तो आईला भेटण्यासाठी धुळे येथे आपल्या मित्रास घेऊन गेला होता.त्याचे वडील सेंटरिंगचे काम करत असल्याची माहिती आहे.त्याचा दुसरा मित्र श्री सद्गुरू गंगागिरी महाराज विद्यालयाचा विद्यार्थी होता व त्याचे वडील दूध वाहतूक करणारी रिक्षा चालवत होते अशी माहिती प्राप्त झाली आहे.ते येवला शहर ओलांडल्यावर कोपरगावकडे येत असताना हा दुर्दवी अपघात झाला आहे.

सदर प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून जखमीस नजीकच्या ग्रामस्थांनी उपचारार्थ खाजगी रुग्णलयात भरती केले आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही तो दाखल करण्याचे काम सुरु होते.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शांखाली पो.हे.कॉ.आंधळे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close