With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close-
वाल्मिकराव कुहिले यांचे निधन
August 21, 2026
जनशक्ती न्यूजसेवा
राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी गणपत आनंदराव कुमकर (वय ८८ )यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,तीन मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रवराचे सेवानिवृत्त विद्युत अभियंता रमेश कुमकर यांचे ते वडील व मंगेश कुमकर यांचे ते चुलते होते. त्यांचा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
WhatsApp us