जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

…या देवस्थानास ६८ लाखांचा मुकुट प्रदान

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


शिर्डी येथील प्रसिद्ध श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात.आज दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी,आंध्रप्रदेश मधील गुंटूर येथील एका साईभक्ताने श्री साईचरणी ७८८.४४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.

   दरम्यान या मुकुटाची किंमत अंदाजे ६८ लाख रुपये असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्‍यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.साई भक्तांच्या या देणगीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close