जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत…या महाविद्यालयाचे यश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर येथील जिल्हा क्रीडासंकुल वाडिया पार्क येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.आरती राजेंद्र जगताप हीने १९ वर्षाखालील मुलींच्या गटात ४०० मी.धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान पुणे येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे.तीच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदिप रोहमारे,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.

सदर विजयी खेळाडू आरतीला महाविद्यालयाचे शालेय शिक्षण संचालक डॉ.सुनिल कुटे व क्रीडा शिक्षक मिलिदं कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close