जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

आत्मा मालिक शैक्षणिक संकुल कला क्षेत्रात राज्यात प्रथम

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेत गट क्रं-4 मध्ये चि. करंडे सुरज सूर्यभान (आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुल)याने राज्यात प्रथम क्रं. मिळविला. तसेच गट क्रं-3 मध्ये चि.पटले मुकेष जुगा ( आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल ) याने राज्यात तृतीय क्रमांक मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.

सदर विद्यार्थ्यांना गुरुकुलाचे कला शिक्षक – ज्ञानेश्वर पर्वत, मंगेश रहाणे, अविनाश चौधरी, निलेश सावंत, गंगाधर जाधव, स्वप्निल पाटील, सिध्दोधन ससाणे, संदिप धनवटे , गोकुळ गायकवाड,भारती भिंगारे, सोनाली ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभले.


यशस्वी विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊली,परमानंद महाराज, विवेकानंद महाराज , निजानंद महाराज , चंद्रानंद महाराज, सर्व संत मांदियाळी, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणिस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष-विठ्ठलराव होन , विश्वस्त वसंतराव आव्हाड , प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे , उमेश जाधव व सर्व विश्वस्त आश्रमाचे व्यवस्थापक हिरामण कोल्हे वतिगृह समन्वयक पराग धुमाळ , प्राचार्य निरंजन डांगे, माणिक जाधव, मिनाक्षि काकडे, सुधाकर मलिक , विभागप्रमुख रमेश कालेकर, नितीन सोनवणे, तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक विद्यार्थी पालक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close