जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

शिर्डीत ..या नेत्यांनी घेतले साई दर्शन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सामाजिक न्‍याय व सक्षमीकरण स्‍थायी समीतीच्‍या सभापती खा.श्रीमती रमा देवी,समीती सदस्‍य खा.श्रीमती संगिता आझाद,खा.श्रीमती प्रमिला बिसाई,खा.साई देवेन्‍द्रप्‍पा,खा.श्रीमती रंजीता कोली, खा.श्रीमती रमिलाबेन बारा,खा.अबीर बिस्‍वास,खा.श्रीमती गीता उर्फ चंद्रप्रभा, खा.एन.चंद्रशेखरन, खा.नारायण कोरगप्‍पा व खा.श्रीमती ममता मोहंता यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले आहे.

यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते व सचिन गुजर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close