धार्मिक
…या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतले साई दर्शन !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री ए.रेवंत रेड्डी यांच्या पत्नी गीता रेड्डी यांनी नुकतेच शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन मोठ्या उत्साहात घेतले आहे.

दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.