जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या दोन नेत्यांनी घेतले साई समाधीचे दर्शन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा,मंत्री दीपक केसरकर यांचेसह महाराष्‍ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्‍यक्ष अमित ठाकरे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले यावेळी संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्‍ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्‍यक्ष अमित ठाकरे यांनी शिर्डीत येत मोठ्या उत्साहात श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले आहे.यावेळी संस्‍थानचे प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळकेसह मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करतांना संस्‍थानचे प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,यावेळी मंदीर पर्यवेक्षक राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close