जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

राहाता तालुक्यातून इसम गायब,परिसरात खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील न.पा.वाडी येथून श्रीरामपूर खंडाळा येथे सोमवार दि.२४ एप्रिल रोजी लग्नासाठी आलेले इसम रामकृष्ण गोपाळराव वहाडणे (वय-७२) हे बेपत्ता झाले आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

वहाडणे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे पिता हे न.पा.वाडी येथील रहिवासी असून ते सोमवार दि.२४ एप्रिल रोजी खंडाळा येथे आपल्या नातलगाच्या लग्नाला गेले होते.लग्न लागल्यानंतर ते पुन्हा घरी येणे अपेक्षित होते मात्र झाले विपरीत ते परत आपल्या घरी आलेच नाही.त्यांची उंची सहा फुट आहे.तर अंगात पांढरा सदरा,धोतर,टोपी असा पेहराव आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”मनोहर वहाडणे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे पिता हे न.पा.वाडी येथील रहिवासी असून ते सोमवार दि.२४ एप्रिल रोजी खंडाळा येथे आपल्या नातलगाच्या लग्नाला गेले होते.लग्न लागल्यानंतर ते पुन्हा घरी येणे अपेक्षित होते मात्र झाले विपरीत ते परत आपल्या घरी आलेच नाही.त्यांची उंची सहा फुट आहे.तर अंगात पांढरा सदरा,धोतर,टोपी असा पेहराव आहे.कोणाला अशा वर्णाची व्यक्ती आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन न.पा.वाडी येथील रहिवासी मनोहर वहाडणे व मच्छीन्द्र वहाडणे यांनी केले आहे.दरम्यान या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात हरविल्याचे नोंद दाखल केल्याची माहिती आहे.दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार सदर गायब इसम मनमाड येथील रेल्वे स्थानकात सापडले असल्याची माहिती माहितगार इसम यांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close