जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

माधवराव बारहाते यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील प्रगतशील शेतकरी माधवराव आबासाहेब बारहाते (वय-९०) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक भाऊ,पत्नी,एक मुलगा,दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे.ते डॉ.यशवंत बारहाते यांचे पिताश्री होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.माधवराव बारहाते हे अंत्यत निर्मळ मनाचे व कष्टाळू समजले जात.त्यांनी इतर पिकांबरोबरच ऊसाचे विक्रमी १०० टनाचे उत्पन्न काढले होते.त्यामुळे ते परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे प्रेरणा स्र्रोत बनले होते.

   स्व.माधवराव बाराहाते यांच्यावर संवत्सर येथील गोदावरी नदीतीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनांबद्दल ‘महानंद’चे माजी अध्यक्ष राजेश परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close