जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात आज पुन्हा रुग्ण वाढ !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने उच्चान्क गाठला असला तरी गत दोन दिवसापासून रुग्ण वाढीला आळा बसला असल्याचे चित्र असताना आज पुन्हा एकदा कोरोना ३१ श्राव तपासणी नंतर बाधितांचा आकडा ९ ने वाढला आहे.त्यात निवारा कॉर्नर येथील ७५ वर्षीय पुरुष,पढेगाव येथील ८६ वर्षीय महिला,महावीर भवन येथील ७२ वर्षीय पुरुष,समतानगर येथील ६० वर्षीय महिला,३५ वर्षीय पुरुष,तर श्रद्धानगरी येथील १३ वर्षीय मुलगा,३१ वर्षीय पुरुष,सुभद्रानगर येथील ३१ वर्षीय पुरुष,साई प्रभा नगर येथील ३५ वर्षीय महिला यांचा समावेश असून अँटीजन रॅपिड टेक्स्ट मध्ये संजीवनी येथील एक ४० वर्षीय पुरुष बाधित आढळला असल्याची महिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज २७ हजार २७६ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा २१ लाख १४ हजार १४० वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ४२ हजार ८२१ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ४ लाख ९० हजार २६२ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १७ हजार ०९२ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ०७ हजार ९०६ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत ५ बळी गेले आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज २७ हजार २७६ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा २१ लाख १४ हजार १४० वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ४२ हजार ८२१ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ४ लाख ९० हजार २६२ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १७ हजार ०९२ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ०७ हजार ९०६ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत ५ बळी गेले आहे.तर आत्ता पर्यंत तालुक्यात शहरासह १३५ रुग्ण बाधित झाले आहेत.आता क्रियाशील रुग्ण ८९ असल्याची माहिती डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ३८४ इतकी झाली आहे.त्यात ७८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ५ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.३० टक्के आहे.आतापर्यंत २ हजार १९९ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ८ हजार ७९६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.४६ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३०१ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ७८.३८ आढळला असल्याची माहितीही डॉ.फुलसुंदर यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close