जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

श्री क्षेत्र भऊर ते आळंदी दिंडीचे प्रस्थान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर ते श्री क्षेत्र आळंदी देवाची या साठी आगामी तीर्थ यात्रेसाठी नुकतीच ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली नुकतेच भऊरसह वैजापूर तालुक्यातील भाविक भक्तांनी प्रस्थान केले आहे.

पंढरपूर येथील कार्तिकी यात्रा तीन दिवसांची असते,तर आळंदी येथील यात्रेचा कालावधी आठ दिवसांचा असतो.त्यामुळे येथे भाविकांचा प्रचंड ओघ असतो.भाविकांच्या भक्ती भावामध्ये ही यात्रा साजरी होते.या सोहळ्याचे यंदा ७२५ वे वर्ष आहे.वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर येथून नुकतेच आळंदी साठी दिंडीचे नूकतेच मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले आहे.त्यावेळी अनेकांनी या दिंडीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close