जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात रविवारी कवी संमेलनाचे आयोजन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील स्व.र.म.परिख हिंदी ग्रंथालयात रविवार दि. १९ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता मकरसंक्रांतीचे औचित्य साधून कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या कवी संमेलनास कोपरगाव व शहरातील कवी व कविता प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक प्रमोद येवले यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close