जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

तहसील कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तहसील कार्यालयात आज सकाळी संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला विधिवत पूजन करून त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज हे संत जगनाडे महाराजांच्या आगोदरच वैकुंठाला गेले पण ज्यावेळी संत जगनाडे महाराजांचा अंत्यसमय आला त्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही त्यांचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते त्याचा चेहरा हा उघडा रहात होता तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वाचन पूर्ण करण्यासाठी आले व तीन मुठी माती टाकल्या त्या नंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close