जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

एच.पी.गॅस कंपनीच्या वतीने मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील एच.पी.कंपनी व कोपरगाव गॅस कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गॅस कंपनीचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी आज सकाळी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

या शिबिरात कंपनीच्या वतीने गॅस कंपनीचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्य व नजीकचे नागरिक यांची नेत्र तपासणी,रक्त तपासणी,मधुमेह,रक्तदाब,नाडीपरिक्षण, मोतीबिंदू,आदींसह नानाविध तपासण्या करण्यात आल्या आहेत.शिबिर यशस्वी करण्यासाठी कोपरगाव गॅस कंपनीचे संचालक अविनाश सातपुते,कोपरगाव गॅस कंपनीचे व्यवस्थापक लक्ष्मण निमसे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close