कोपरगाव तालुका
लक्ष्मण डरांगे यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगांव शहरातील लक्ष्मण बापूराव डरांगे (वय- ८४) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन आहे.त्यांचे पच्छात चार बंधू,तीन बहिणी,तीन मुले,चार मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.नारायण, गणेश आणि प्रसिद्ध निवेदक,गायक तुकाराम डरांगे यांचे वडील होते.स्व.डरांगे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.