जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुकानिधन वार्ता

कोपरगावात कोऱ्हाळकर यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांचे पिताश्री पुरोषोत्तम कोऱ्हाळकर (वय-८६) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा,दोन मुली,सून नातवंडे आदी परिवार आहे.त्यांच्यावर कोपरगाव नगरपरिषदेच्या अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.कोऱ्हाळकर हे अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिचित होते.त्यांच्या निधनाने आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,महाराष्ट्र राज्य क्रीडा महासंघाचे पदाधिकारी,शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे पदाधिकारी आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close