जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी आ.काळे यांच्या वाढदिवसानिमित मोफत हृदयरोग शिबीर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या सोमवारी सकाळी १० ते २ या वेळेत कर्मवीर प्रतिष्ठान कोपरगाव व वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव विधासभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी तसेच कर्मवीर प्रतिष्ठान कोपरगाव व मॅग्नम हॉर्ट इंस्टीट्युट यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे बुधवार २१ ऑगष्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पोहेगाव या ठिकाणी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडुन रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या शिबिरामध्ये मोफत ई.सी.जी. व रक्त शर्करा (शुगर) तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीराचे उदघाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार आहे. रुग्णांची नोंदणी शिबीरस्थळी सकाळी ९.०० वाजता करण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांच्या इतर तपासण्या व उपचार वोक्हार्ट हॉस्पिटल

नाशिक येथे सवलतीच्या दरात केल्या जाणार आहे.
संबंधित रुग्णांनी तपासणीसाठी येतांना आपली जुनी फाईल व तपासणी रिपोर्ट सोबत ठेवणे आवश्यक असून या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित रुग्णांनी तपासणीसाठी येतांना आपली जुनी फाईल व तपासणी रिपोर्ट सोबत ठेवणे आवश्यक असून या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांच्या इतर तपासण्या व उपचार वोक्हार्ट हॉस्पिटल

नाशिक येथे सवलतीच्या दरात केल्या जाणार आहे.
संबंधित रुग्णांनी तपासणीसाठी येतांना आपली जुनी फाईल व तपासणी रिपोर्ट सोबत ठेवणे आवश्यक असून या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित रुग्णांनी तपासणीसाठी येतांना आपली जुनी फाईल व तपासणी रिपोर्ट सोबत ठेवणे आवश्यक असून या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close