With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
May 27, 2026
2,515
कोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगांव तालुक्यातील माहेगांव देशमुख येथे नैसर्गिक आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या स्व.सुर्यभान जानकु पानगव्हाणे (वय-७०) यांचे कुटुंबियांची आमदार स्नेहलता कोल्हे ,तहसीलदार योगेश चंद्रे भेट घेवून सान्त्वन केले.त्यांची पत्नी श्रीमती लिलाबाई पानगव्हाणे यांना शासनाने ४ लाख रुपयेचा धनादेश आमदार स्नेहलता कोल्हे ,तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सुपुर्द केला.याप्रसंगी तलाठी संदिप ठाकरे,सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
WhatsApp us